Ferfar #2689 · सारदे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 359/2
- Talathi
- सुभाष प्रल्हाद पांडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर
लिहून घेणार : मनोज यशवंत देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 359/2 तपशिल : . - 898
देना बँक नामपूर 250000/-28/4/06 - 898
देना बँक नामपूर 450000/-20/7/06 - 898
देना बॅक नामपुर 250000/-24/9/05 - 898
सर्व्हे क्रमांक : 359/2 तपशिल : देना बॅक शाखा नामपुर कडुन रु. 120000/- दि.24/12/04 - 80584
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा रिन समाधान योजना योजने नुसार ठरलेली तडजोड रक्कम हि भरपाई केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडौदा शाखा नामपूर यांचेकडील दि.16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.