सातबारा Watch

← सारदे

Ferfar #2691 · सारदे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
सुभाष प्रल्हाद पांडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा नामपूर लिहून घेणार : मंगला अशोक देवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 52/1 तपशिल : डि.वि.का.स.सो. सारदे रु.700/- ता.22-1-67 - 80063 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा नामपूर यांचेकडील दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.