सातबारा Watch

← वायगांव

Ferfar #3373 · वायगांव

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
270/2
Talathi
किर्ती जितेंद़ शिनकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर लिहून घेणार : प्रविण दादाजी पगार रा.वायगाव. यांनी सर्व्हे क्रमांक : 270/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर रु 116000/-प्रवीण करिता -1872 फेरफार क्रमांकाने घेतलेला पिककर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला पिककर्ज बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापकं,स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील बोजा कमी करणेचे पत्र दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला पिककर्ज बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.