Ferfar #3375 · वायगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 249/1
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर
लिहून घेणार : लखन दिलीप पगार रा.वायगाव.
यांनी सर्व्हे क्रमांक : 249/1 तपशिल : दि.12/08/2020 रोजी स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नामपुर यांच्याकडून रक्कम रु.4,50,000/-कर्ज लखन दिलीप पगार यांच्याकरिता.- 2423
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील सूची क्र,2 रिकन्व्हेनन्स दस्त क्र.BGL-5234-2026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.