सातबारा Watch

← वायगांव

Ferfar #3377 · वायगांव

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
219
Talathi
किर्ती जितेंद़ शिनकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर लिहून घेणार : महेश विक्रम पवार रा.वायगाव. यांनी सर्व्हे क्रमांक :219 तपशिल: स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर बोजा रु 165000/- 15/8/2018 महेश करिता - 2023 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापकं, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नामपूर यांचेकडील बोजा कमी करणेचे पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.