Ferfar #3378 · वायगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/2
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा सटाणा ता.बागलाण
लिहून घेणार : ज्ञानेश्वर मांगु पवार रा.वायगाव.
यांनी सर्व्हे क्रमांक : 253/2 तपशिल : दिनांक 19/12/2018 रोजी एच.डी.एफ.सी बँक ली.चा मांगु उत्तम पवार यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज.- 2064
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडील सूची क्र.2 रिकन्व्हेनन्स ऑफ मॉर्गेज दस्त क्र.BGL-5401-2026 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.