Ferfar #3379 · वायगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/अ/1
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जावरोन-
बाजुस दाखल मौजे.वायगाव येथील गट नं.131/अ/1 क्षेत्र.3.00हे.आर.पो.ख.क्षेत्र.0.09हे.आर.आकार-4रु.00पैसे.या मिळकतीचे अर्जदार श्री.सुभाष भिका आहिरे व श्री.पोपट भिका आहिरे रा.वायगाव ता.बागलाण जि.नाशिक यांच्या सामाईक मालकीची असून आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटुंबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटुंबातील मिळकतीचे वाटणी कब्जेवहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तींचे पुढील तपशिलप्रमाणे आपआपसात वाटप करून दिले व घेतले आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
(1)मौजे.वायगाव येथील-गट नं.131/अ/1 पैकी क्षेत्र.0.57.14 हे.आर.पो.ख.क्षेत्र.0.00 हे.आर.आकार-0-76रु.पैसे.दिशा दक्षिण-पश्चिम बाजुकडील मिळकत पोपट भिका आहिरे यांचे वाटणीस.
(2)मौजे.वायगाव येथील गट नं.131/अ/1 पैकी क्षेत्र.1.28.86 हे.आर.पो.ख.क्षेत्र.0.03 हे.आर.आकार-1-72रु.पैसे.दिशा उत्तर-पुर्व बाजुकडील मिळकत सुशिलाबाई सुभाष आहिरे यांचे वाटणीस.
(3) मौजे.वायगाव येथील गट नं.131/अ/1 पैकी क्षेत्र.0.57 हे.आर.पो.ख.क्षेत्र,0.O3 हे.आर.आकार-0-76रु.पैसे.दिशा उत्तर=पश्चिम बाजुकडील मिळकत राहुल सुभाष आहिरे यांचे वाटणीस.
(4) मौजे.वायगाव येथील गट नं.131/अ/1 पैकी क्षेत्र.0.57 हे.आर.पो.ख.क्षेत्र.0.03 हे.आर.आकार-0-76रु.पैसे.दिशा दक्षिण-पुर्व बाजुकडील मिळकत सचिन सुभाष आहिरे यांचे वाटणीस.
गट नं.131/अ/1 पैकी पोपट भिका आहिरे यांच्या वाटणी हिस्यात असलेल्या विहीर,इले.मोटर कोटेशनमध्ये पोपय भिका आहिरे यांचा संपुर्ण हक्क राहील.
गट नं.131/अ/1 पैकी सूशिलाबाई सुभाष आहिरे यांच्या वाटणी हिस्यात आलेल्या विहीर,इले.मोटर कोटेशनमध्ये सुशिलाबाई सुभाष आहिरे,राहुल सुभाष आहिरे व सचिन सुभाष आहिरे यांचा तिघांचा समान हक्क राहील.
वरीलप्रमाणे शेत जमीन वाटप करून दिले व घेतले असून सदर इतर वारसांची संमती घेतली असून सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करून देणार व घेणार राहतील.महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092,प्र.क्र.25/ल.6.दि.7/5/1992 व महाराष्ट्र जमीन महसुल 1966 चे कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज,जबाब,नोटरी प्रतिज्ञापत्र क्र.871/2026 दि.19/10/2026 वरोन नोंद केली.