Ferfar #2095 · सुराणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : नारायण रुपचंद अहिरे रा. सुराणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5222-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण रुपचंद अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गोविंद नारायण अहिरे (खाता क्रमांक :- ) ,