Ferfar #2097 · सुराणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/2/ब
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा सटाणा
गहाणखत लिहुन देणार : केदाबाई भाऊसाहेब अहिरे रा. सुराणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5404-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 421000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98/2/ब क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केदाबाई भाऊसाहेब अहिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 421000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.