सातबारा Watch

← सुराणे

Ferfar #2100 · सुराणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
84/1/क
Talathi
किर्ती जितेंद़ शिनकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- कलाबाई गंगाधर लोणारी रा. सुराणे(खाता क्रमांक45) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/1/क, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.हे त्यांनी लिहुन घेणार : मोनाली हर्षल लांडगे , (खाता क्रमांक :-2314)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5510 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 235000/- घेऊन खरेदी दिली.खरेदी घेणार शेतकरी आहे.त्यांचे सासरे श्री.शंकर रामचंद्र लांडगे यांचे नावे मौजे.सुराणे येथे गट नं.84/1/ई पैकी.क्षेत्र.0.50 हे.आर.अशी मिळकत आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.