Ferfar #2101 · सुराणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/2
- Talathi
- किर्ती जितेंद़ शिनकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा.
लिहून घेणार : रविंद्र देवचंद लांडगे रा.सुराणे.
यांनी सर्व्हे क्रमांक : 84/2 तपशिल : वि.इ.मो.हक्कासह - 1017
स्टेट बँक आँफ इंडीया सटाणा र रु.180000/-दि.26/09/2012 वामंनसाठी - 1017
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांचेकडील सदर गटावर कुठलेही कर्ज नसलेबाबतचे पत्र दि.1/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.