सातबारा Watch

← देवळाणे

Ferfar #4368 · देवळाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
जयश्री दशरथ मेारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा लिहून घेणार : बेबीबाई विनायक चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 81/1 तपशिल : कार्पोरेशन बँक सटाणा रु.१४६००० दि २६.०९.२०१३ बेबीबाई चौधरी करिता - 2301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांचेकडील पत्र दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.