Ferfar #4369 · देवळाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/3
- Talathi
- जयश्री दशरथ मेारे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा औंदाणे
गहाणखत लिहुन देणार : मनिषा राजेंद्र सोळंके रा. देवळाणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5024-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 283000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/3 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा राजेंद्र सोळंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 283000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.