सातबारा Watch

← देवळाणे

Ferfar #4371 · देवळाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
265/1, 277/2/अ, 277/2/ब
Talathi
जयश्री दशरथ मेारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, सटाणा लिहुन देणार : मंगल दौलत ढेपले  रा. देवळाणे यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265/1,277/2/अ,277/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल दौलत ढेपले  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.