Ferfar #4372 · देवळाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- जयश्री दशरथ मेारे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक
लिहुन देणार : सरला शांताराम वानले रा. देवळाणे यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 248 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरला शांताराम वानले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, यांचेकडील पत्र क्रमांक 681 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.