Ferfar #4382 · देवळाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/ब
- Talathi
- जयश्री दशरथ मेारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक
लिहुन देणार : जिभाऊ सुकदेव फटांगडे व दत्तात्रेय जीभाऊ फटांगडे रा. देवळाणे यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 227/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिभाऊ सुकदेव फटांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा, ता.बागलाण जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 795 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.