सातबारा Watch

← अजमीर सौंदाणे

Ferfar #7313 · अजमीर सौंदाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
672/2/अ, 675
Talathi
चंद्रकांत तकतसिंग महाले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :27/09/2026# श्री. उमेश रामदास पवार यांनी अर्ज दिला की गट नंबर 672/2/अ,675 वरील खातेदार कै. रामदास नानाजी पवार हे दिनांक 22/11/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) उमेश रामदास पवार वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :46 2) कामिनी संदीप गायकवाड वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :40 3) तुषार रामदास पवार वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :45 4) शकुंतला रामदास पवार वारसदाराची स्थिती :हयात, नाते : विधवा(पत्नी) , वय :66 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, स्थानिक वारस पंचनामा वरून व वारस ठराव क्रमांक 1158 प्रमाणे नावे दाखल केली असे.