Ferfar #7324 · अजमीर सौंदाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 378/2
- Talathi
- चंद्रकांत तकतसिंग महाले
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
दिगंबर नथु सोनवणे रा. अजमीर सौंदाणे(खाता क्रमांक892) यांचे गट/सर्व्हे क्रमांक378/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी तसेच त्या गटात असलेल्या विहीर इलेक्ट्रिक मोटार मधील 50 पैसे हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामचंद्र नथू गवळी , (खाता क्रमांक :-52020)गट/सर्व्हे क्रमांक 378/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5025 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.