Ferfar #7329 · अजमीर सौंदाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 535/4
- Talathi
- चंद्रकांत तकतसिंग महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : अजमीर सौंदाणे वि वि का सह से संस्था मर्या ता.बागलाण
लिहून घेणार : सुनील तुळशीराम पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 535/4 तपशिल : दिनांक 01/06/2016 रोजी अजमेर सौंदाणे वि वि सोसायटी चा रविंद्र तुळशिराम पवार यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 4475
सर्व्हे क्रमांक : 535/4 तपशिल : अ.सौंदाणे वि.का.से.सो. - 3802
र.150000/- रविंद्र - 3802
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अजमीर सौंदाणे सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.