Ferfar #7332 · अजमीर सौंदाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 626
- Talathi
- चंद्रकांत तकतसिंग महाले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार:विष्णू शंकर अहिरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडौदा शाखा सटाणा यांचेकडून दिनांक 25/07/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 94000 पुण्यशोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना -2026 अतर्गत पुर्ण माफ झाल्याने असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 9/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.