सातबारा Watch

← अजमीर सौंदाणे

Ferfar #7333 · अजमीर सौंदाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
296/1, 296/2
Talathi
चंद्रकांत तकतसिंग महाले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:नामदेव मांगु नंदाळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 13/08/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक21/12/2020 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.