सातबारा Watch

← अजमीर सौंदाणे

Ferfar #7336 · अजमीर सौंदाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
435/42/3
Talathi
चंद्रकांत तकतसिंग महाले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया गहाणखत लिहुन देणार : बंडू सिताराम ढेपले रा. अजमीर सौंदाणे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5223-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 435/42/3 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू सिताराम ढेपले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : लहानू बंडू ढेपले (खाता क्रमांक :- ) ,