Ferfar #7341 · अजमीर सौंदाणे
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150/2
- Talathi
- चंद्रकांत तकतसिंग महाले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा
लिहून घेणार : अतुल हिरामण पवार व पुष्पाबाई हिरामण पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 150/2 तपशिल : प्रमाणे अतुल हिरामण पवार ,पुष्पाबाई हिरामण पवार यानी बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 870000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6607
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक बागलाण ता.बागलाण यांचेकडील रिकन्हेयन्स दस्त क्र 5345/2026 दि.21/10/2026 चे सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.