सातबारा Watch

← अजमीर सौंदाणे

Ferfar #7344 · अजमीर सौंदाणे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
890/2
Talathi
चंद्रकांत तकतसिंग महाले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : अजमीर सौंदाणे वि वि का सह से संस्था मर्या ता.बागलाण लिहून घेणार : हिरतसिंग भावसिंग पवार तर्फे नितीन हिरतसिंग पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 890/2 तपशिल : अजमेर सौदाणे वी का सेवा संस्था यांचे रु 300000/- दी:29/10/2020 हिरतसिंग भावसिंग पवार यांचे करिता. - 5698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अजमीर सौंदाणे वि वि का सह सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.