सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #11252 · ब्राम्हणगांव

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
375
Talathi
राहुल सावळीराम बिडगर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सिताराम मालजी खरे च्या तर्फे कोर्ट कमिशनर दिपक रंगनाथ भराडे रा. (खाता क्रमांक23236) यांचे गट/सर्व्हे क्रमांक375, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सत्यभामा पुंजाराम शिंदे , (खाता क्रमांक :-23887)गट/सर्व्हे क्रमांक 375 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.8700 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4634 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1341000 घेऊन पाण्याच्या हक्कासह लिहून देनार यांचा असलेल्या पाण्याच्या हक्कासह खरेदी मे.दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर यांचे कडील स्पे.मु.नं 35/2019 दि.17/12/2022 चे हुकुमनामा प्रमाणे दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे नावे सदर गटात क्षेत्र असून ते शेतकरी खातेदार आहेत तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी सो मालेगाव यांचे कडील आदेश क्र.न.अ.श./एस.आर./109/2023 दि.18/06/2026 चे आदेश व आदेशातील अटी व शर्तीना अधीन राहून नोंद केली असे. अटी व शर्ती १) जमीन मालक श्री. सिताराम मालजी खरे यांना मौजे ब्राम्हणगाव ता. बागलाण येथील प्रश्नाधिन मिळकत श्रीमती. सत्यभामा पुंजाराम शिंदे यांनाच विक्री करता येईल. २ ) मौजे ब्राम्हणगाव ता.बागलाण येथील प्रश्नाधिन मिळकत खरेदी नंतर जमिन घेणार श्रीमती. सत्यभामा पुंजाराम शिंदे हे नविन शर्तीवर भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर शेती कामासाठीच धारण करतील. शेती व्यतिरीक्त अन्य कारणासाठी वापर करावयाचा झाल्यास सक्षम प्राधिकारी यांचे पूर्व परवानगीने नियमानुसार अनर्जित उत्पन्नाची रक्कम शासनास अदा करणे बंधनकारक राहील. ३) विक्री करावयाच्या जमिनीचा प्रत्यक्ष व्यवहार नोंदविला जाईल त्यावेळची जमिनीची किंमत निश्चित करुन त्याच्या ५० टक्के रक्कम वसुल केलेल्या तात्पुरत्या अनर्जित उत्पन्नाच्या रक्कमेपेक्षा जास्त होत असेल तर फरकाची रक्कम सरकर जमा करणे बंधनकारक आहे. ४) खरेदीदार उक्त जमिन विकत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरण करणार नाहीत प्रकारची परवानगी देणे किंवा नाकारणे हे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात राहील परवानगी दयावयाची अनर्जित उत्पन्नाची रक्काम पुन्हा वसुल करण्यावाचा अधिकार जिल्हाधिकारी यांचा राहिल. ५) सदर खरेदी विक्री व्यवहारामुळे महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा १९६१ मधील तर दोनुमा व शासन निर्णय क्र. एलएनडी/१०८३/सीआर-३६७१/ज-६ दि.८ सप्टेंबर १९८३ मधील तरतुदीनुसार भंग झाल्यास रचमा परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. ६) प्रश्नाधिन जमिन ही नविन शर्तीची आहे. केवळ ही बाब विचारात घेऊन प्रस्तुतची खरेदी विक्री परवानगी देण्यात येत आहे. ७) प्रत्यक्ष खरेदी व्यवहार नोंदविल्यानंतर अर्जदारास नजराना रकमेबाबत तफावत नसल्याचा नाहरकत दाखला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावा लागेल. सदर दाखल्याशिवाय खरेदी विक्री व्यवहाराची नोंद ७/१२ उत्ता-यावर करता येणार नाही. ८)सदर जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हा आदेशाचे दिनांकापासून तीन महिन्याच्या आत नोंदणीकत करण्यात यावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल. ९) प्रकरणी समाविष्ट जमीन देणार व घेणार यांचेमधील साठेखत करारानामा व दुय्यम निबंधक यांचेकडील मुल्यांकन दाखला पहाता, मौजे ब्राम्हणगाव ता. बागलाण येथील अर्ज मिळकतीचे मुल्यांकन रक्कम रू. २९,४८,६६३/- (अक्षरी एकोणतीस लाख अठेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट मात्र) निश्चीत करण्यात आलेली आहे. १०) खरेदीदार अर्ज मिळकती विकत घेतल्यानंतर, जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरूण क्रतुष्थेिणार नाही. ११) प्रस्तावित जमिनीषावतं अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणांमध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्र यांच्यामध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन झाल्यास सदरचा आदेश रह होण्यास पात्र राहील. १२) सदर मिळकती संदर्भात वित्तीय बोजे अहालयास किंवा भविष्यात निर्माण झाल्यास त्याची परतफेड करण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील. १३) अर्ज मिळकतीच्या मालकी अथवा हन्स्तान्तरण हक्काबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारचे वाद प्रलंबित असल्यास, सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबंधित नायाल्याकडून पारित होणारे आदेश अर्ज मिळकतीच्या हस्तांतरण हक्काबाबत व हस्तांतरण व मालकी हक्कांवर बंधनकारक राहतील १४) भविष्या अर्ज मिळकत संदर्भात हरकत / तक्रार प्राप्त झाल्यास व तपासणी अंती प्रस्तुत हरकत तक्रारी मध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. १५) अधिकार अभिलेख व जमिनीच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्कांबाबात वाद उद्भवल्यास व त्यामध्ये काही तथ्य आढळल्यास तसेच मालकी हक्काबाबत काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास किंवा मिळकतीबाबत न्यायालयाचे काही निर्णय असल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहील १६) अर्जदार यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी अथवा दिशाभूल करणारी आढळून आल्यास तसेच मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आढळुन आल्यास अगर प्रचलित कायदा व नियमांचा भंग झाल्यास व चौकशी अंती सत्यता आढळुन आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील. १७) सदरची परवानगी फक्त याचा कायद्यांतर्गत देण्यात आलेली आहे. या संबंधात कुळ कायदा कलम १९४८, नागरी जमिन (कमाल मर्यादा विनियम) अधिनियम १९६६, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायदा १९६६ किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असल्यास तरी तशी परवानगी घेणे संबंधितावर बंधनकारक राहील. १८) सदरच्या विक्री व्यवहाराला खालील कायद्याच्या तरतूदी लागु राहतील. अ) महाराष्ट्र शेतजमिन (जनिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ ब) मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम कायदा. १९४८ क) इतर कायद्याच्या तरतूदी ड) तुकडेबंदी तुकडेजोड कायदा, १९४७ इ) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ ई) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम, १९७४ वरीलपैकी कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास व तपासणी अंती सत्यता आढळून आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पात्र राहील.