Ferfar #11272 · ब्राम्हणगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- राहुल सावळीराम बिडगर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा ब्राह्मणगाव, ब्राह्मणगाव
लिहुन देणार : अशोक बाबुलाल येवला रा. ब्राम्हणगांव यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 141000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.44 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बाबुलाल येवला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 141000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.