Ferfar #11276 · ब्राम्हणगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 691
- Talathi
- राहुल सावळीराम बिडगर
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
सुदाम दादाजी अहिरे रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक973) यांचे गट/सर्व्हे क्रमांक691, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सविता किशोर सोनवणे , (खाता क्रमांक :-24634)गट/सर्व्हे क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
खरेदिखतास संमती देणार :-
वर्षा प्रितम पाटील
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5220 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1085000 घेऊन तसेच गट नंबर- 714/1 चे जमिनीचे 7/12 रेकॉईला इतर हक्कात सदर जमिनीचे पश्चिम बाजुचे बांधाने उत्तरेकडून दक्षिणेम ग.नं. 691 व 692 पर्यंत माझे राहिलेल्या जमिनीतुन गट नंबर-714/1 यातुन सर्व प्रकारचे वाहनाने 12 फुट रुंदीचे रस्त्याने माझा कायमचा वापरणेचा हक्क राहिल अशी रस्त्याची पूर्वपार नोंद आहे. त्या रस्त्याने तुम्हांस विक्री दिलेल्या गट नंबर- 691 पैकीचे जमिनीत जाणे-येणेसाठी सर्व प्रकारचे वाहनाने लिहून घेणार तुमचाही मामाईक वापरणेचा दृङ्क कायम राहिल, तसेच गट नंबर 714/1 पैकी दक्षिणेकडील माझे मालकीचे जमिनीचे क्षेत्रातून पश्चिमेकडील वांधाने दक्षिणोत्तर लांबीचे व पूर्व पश्चिम 12 फुट रुंदीचे रस्त्याने उत्तरेकडील रस्त्यापासून ते दक्षिणेकडील बांधापर्यंत तुम्हांस विक्री दिलेल्या गट नंबर-691 पैकीचे जमिनीत व माझे मालकीचे गट नंबर- 692 चे जमिनीत जाणे-येणेमाठी सर्व प्रकारचे वाहनाने मामाईक वापरणेचा हक्क कायम राहिल, तसेच खरेदीखतास संमती देणार वर्षा प्रितम पाटील माझे मालकीचे ब्राम्हणगांव येथील गट नंबर- 714/1 चे जमिनीचे पूर्व व उत्तर बाजुकडील जमिनीचे क्षेत्रातून पश्चिमेकडील बांधाने दक्षिणोत्तर लांबीचे व पूर्व-पश्चिम 12 फूट रुंदीचे रस्त्याने उत्तरेकडील सटाणा ते मालेगांव रस्त्यापासुन ते माझे मालकीचे जमिनीचे दक्षिणेकडील बांधापर्यंत व पश्चिम-दक्षिण बाजुकडील जमिनीचे क्षेत्रातुन पुर्व-पश्चिम लांबीचे व दक्षिणोत्तर 12 फुट रुंदीचे रस्त्याने पूर्वेकडील बांधापासून ते पश्चिमेकडील बांधापर्यंत गट नंबर-714/1,691 व 692 चे जमिन मालकांसाठी सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापरणेचा हक्कासह खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे पती चे नावे मौजे सटाणा -2 येथील गट नं 338/6/ब असून ते शेतकरी खातेदार आहेत. सूची क्र.2 वरून नोंद केली असे.