सातबारा Watch

← ब्राम्हणगांव

Ferfar #11277 · ब्राम्हणगांव

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
691
Talathi
राहुल सावळीराम बिडगर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सुदाम दादाजी अहिरे रा. ब्राम्हणगांव(खाता क्रमांक973) यांचे गट/सर्व्हे क्रमांक691, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किशोर आनंदा सोनवणे , (खाता क्रमांक :-24635)गट/सर्व्हे क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी खरेदिखतास संमती देणार :-वर्षा प्रितम पाटील यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5221 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 980000 घेऊन खरेदी दिली.तसेच गट नंबर- 714/1 चे जमिनीचे 7/12 रेकॉईला इतर हक्कात सदर जमिनीचे पश्चिम बाजुचे बांधाने उत्तरेकडून दक्षिणेम ग.नं. 691 व 692 पर्यंत माझे राहिलेल्या जमिनीतुन गट नंबर-714/1 यातुन सर्व प्रकारचे वाहनाने 12 फुट रुंदीचे रस्त्याने माझा कायमचा वापरणेचा हक्क राहिल अशी रस्त्याची पूर्वपार नोंद आहे. त्या रस्त्याने तुम्हांस विक्री दिलेल्या गट नंबर- 691 पैकीचे जमिनीत जाणे-येणेसाठी सर्व प्रकारचे वाहनाने लिहून घेणार तुमचाही मामाईक वापरणेचा दृङ्क कायम राहिल, तसेच गट नंबर 714/1 पैकी दक्षिणेकडील माझे मालकीचे जमिनीचे क्षेत्रातून पश्चिमेकडील वांधाने दक्षिणोत्तर लांबीचे व पूर्व पश्चिम 12 फुट रुंदीचे रस्त्याने उत्तरेकडील रस्त्यापासून ते दक्षिणेकडील बांधापर्यंत तुम्हांस विक्री दिलेल्या गट नंबर-691 पैकीचे जमिनीत व माझे मालकीचे गट नंबर- 692 चे जमिनीत जाणे-येणेमाठी सर्व प्रकारचे वाहनाने मामाईक वापरणेचा हक्क कायम राहिल, तसेच खरेदीखतास संमती देणार वर्षा प्रितम पाटील माझे मालकीचे ब्राम्हणगांव येथील गट नंबर- 714/1 चे जमिनीचे पूर्व व उत्तर बाजुकडील जमिनीचे क्षेत्रातून पश्चिमेकडील बांधाने दक्षिणोत्तर लांबीचे व पूर्व-पश्चिम 12 फूट रुंदीचे रस्त्याने उत्तरेकडील सटाणा ते मालेगांव रस्त्यापासुन ते माझे मालकीचे जमिनीचे दक्षिणेकडील बांधापर्यंत व पश्चिम-दक्षिण बाजुकडील जमिनीचे क्षेत्रातुन पुर्व-पश्चिम लांबीचे व दक्षिणोत्तर 12 फुट रुंदीचे रस्त्याने पूर्वेकडील बांधापासून ते पश्चिमेकडील बांधापर्यंत गट नंबर-714/1,691 व 692 चे जमिन मालकांसाठी सर्व प्रकारचे वाहनाने सामाईक वापरणेचा हक्कासह खरेदी दिली सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून घेणार यांचे नावे मौजे सटाणा -2 येथील गट नं 338/6/ब असून ते शेतकरी खातेदार आहेत. सूची क्र.2 वरून नोंद केली असे.