Ferfar #11278 · ब्राम्हणगांव
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/1
- Talathi
- राहुल सावळीराम बिडगर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : ब्राम्हणगाव बृ वि.का.सेवा सहकारी सोसायटी , ब्राम्हणगाव
लिहून घेणार : भास्कर केवळ अहिरे
यांनी ब्राह्मणगाव वी का सो र रु 250 + 150000 दि. 4/4/2007 सयाबाई - 1
सर्व्हे क्रमांक : 248/1 तपशिल : ब्राह्मणगाव वी का सो र 100000 दि. 7/10/2009 - 4686
ब्राह्मणगाव वी का सो र 200000 दि. 17/4/2012 - 4686
सर्व्हे क्रमांक : 248/1 तपशिल : दि. 11/09/2020 रोजी ब्राम्हणगाव बृ.वि.का.सह.सेवा.सोसा.लि. यांच्याकडून रक्कम रु. 250000/- कर्ज भास्कर केवळ अहिरे यांच्याकरिता. - 9425
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ब्राम्हणगाव बृ वि.का.सेवा सहकारी सोसायटी , ब्राम्हणगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.