Ferfar #2783 · यशवंतनगर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124
- Talathi
- कल्पेश दिलीप साळुंके
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
सुलोचना श्रीराम आहिरे रा. यशवंतनगर(खाता क्रमांक1583) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 124, चे क्षेत्र 0.31 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00हे.आर. चा आकार रु. 0.41 पैसे. इतकी विहिर बागायत जमिन सदर खरेदीखताने दिली असुन विक्री दिलेल्या जमिनीचे क्षेत्रात माझे मालकीचे एक स्वतंत्र विहिर आहे सद्ररचे विहिरीवर इले मोटारचे व पाईप कनेकशन आहे त्या विहिरीचे भांडे व पाण्याचे इले मोटारचे व पाईप कनेक्शनसहितचे संपुर्ण हक्कासहित हे त्यांनी
लिहुन घेणार :
किरण दिलीप हिरे , (खाता क्रमांक :-1755)गट/सर्व्हे क्रमांक 124 चे क्षेत्र 0.31 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चा आकार रु. 0.41 पैसे.
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4978 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुचि क्र. 2 वरोन नोंद केली असे.