सातबारा Watch

← लखमापुर

Ferfar #6252 · लखमापुर

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
747/1/अ/1
Talathi
सुनिल दादाजी हिरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : स्वस्ती मायक्रो फायनान्स शाखा सटाणा लिहून घेणार : मधुकर गंगाराम(गंगाधर) अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 747/1/अ/1 तपशिल : प्रमाणे मधुकर गंगाराम(गंगाधर) अहिरे यानी मा. व्यवस्थापक, स्वस्ती मायक्रो फायनान्स प्रा.लि. यांच्या कडुन रक्कम रुपये 270000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5723 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील रिक्न्व्हेंस दस्त क्रमांक 5184-2026 वरून बोजा कमी केला असे .सूची क्र.२ वरून नोंद