Ferfar #6258 · लखमापुर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 459/1/2/7
- Talathi
- सुनिल दादाजी हिरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मा.दुय्यम निबंधक कार्यालय, सटाणा यांचेकडील सूची क्रमांक २ मधील यापूर्वी नोंदविलेल्या गहाणखत दस्त क्रमांक २८७३/२०२६ दिनांक ०८/०६/२०२६ मधील दुरुस्तीबाबत दुय्यम निबंधक कार्यालय, सटाणा येथे दस्त क्रमांक BGL-5120-2026 अन्वये चूक दुरुस्ती पत्र नोंदविण्यात आले आहे.
सदर दुरुस्ती पत्रानुसार, गहाणखत दस्त क्र. २८७३/२०२६ दिनांक ०८/०६/२०२६ मध्ये कर्जदार श्री. साहेबराव मुकदेव चव्हाण नसून, ते संमती देणार आहेत. सदर गहाणखतात भारतीय स्टेट बँक, शाखा सोयगाव (ता. मालेगाव) ही कर्ज देणारी बँक, श्री. सचिन राजेंद्र बत्तीसे हे कर्जदार असून श्री. साहेबराव मुकदेव चव्हाण हे संमती देणार आहेत.
तसेच ७/१२ च्या इतर हक्कात साहेबराव मुकदेव चव्हाण यांचे नाव कर्जदार ऐवजी संमती देणार म्हणून वाचण्यात यावे
सबब इतर हक्कातील यापूर्वी मंजूर झालेली नोंद क्र.६२०० कमी करून श्री. सचिन राजेंद्र बत्तीसे यांच्या नावाचा बोजा व संमती देणार साहेबराव मुकदेव चव्हाण अशी दुरुस्ती केली असे .मा.दुय्यम निबंधक कार्यालय, सटाणा यांचेकडील सूची क्रमांक २ वरून नोंद केली असे