Ferfar #331 · दगडपाडा
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/3
- Talathi
- अर्चना धर्मराज इंपाळ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार:नंदकिशोर धनजी येवला यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडून दिनांक 29/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडील डिक्लेरेशन पत्र दिले वरून नोंद क्रमांक 254 दिनांक 2021/06/29 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केला असे.