सातबारा Watch

← सटाणा- 1

Ferfar #28596 · सटाणा- 1

बागलाण, नाशिक · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
68/1/अ/1/ब/1/41
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून घेणार :कॅनरा बॅक शाखा सटाणा , ता. बागलाण लिहून देणार : कर्जदार - तुषार चंद्रकांत गागुर्डे , अनिता चंद्रकांत गांगुर्डे समती देणार - सम्यक मनोज राका रा. सटाणा- 1 यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 4871 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/1/अ/1/ब/1/41 क्षेत्र ०.८५०५ आर काव.मीटर वर गहाणखत दिलेवरुन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. सूची कर. २ वरोन नोंद केली असे.