सातबारा Watch

← सटाणा- 1

Ferfar #28608 · सटाणा- 1

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
377/1/13
Talathi
जयप्रकाश सुधाकर सोनवणे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : एच..डी.एफ.सी.बॅक.लि शाखा कळवण ता कळवण जि.ऩाशिक लिहून देणार : मे.आनंद चिक्स पोल्ट्री फार्म चे.प्रोपा.रविंद्र भिला आहेर, रविंद्र भिला आहेर रा.ककाणे, मोकभणगी ता कळवण दस्तास संमती देणार - दिपाली रविंद्र आहेर रा.ककाणे, मोकभणगी ता कळवण यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 547 दिनांक 28/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 377/1/13 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच..डी.एफ.सी.बॅक लि शाखा कळवण यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.