Ferfar #27938 · सटाणा- 2
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/2/13
- Talathi
- रोहीदास दत्तात्रय भोसले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी म सह.सस्था अधिनियम १९६० चे कलम 101 कलम 156 चे नियम क्र १०७ अन्वये धनलक्षमी दि सटाणा मर्चटस को ऑफ बँक ली शाखा सटाणा थकबाकी वसुली करिता कर्जदार अजय भास्करराव सोनवणे याचेकरिता जप्ती बोजा, ता. बागलाण
लिहुन देणार : संजय भास्करराव सोनवणे रा. सटाणा- 2 यांनी दिनांक 30/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2172864.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/2/13 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भास्करराव सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७०/१७९ दिनांक 30/05/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2172864.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.