सातबारा Watch

← सटाणा- 2

Ferfar #27959 · सटाणा- 2

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
102/2/2/अ/2/8
Talathi
रोहीदास दत्तात्रय भोसले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नोदीचा प्रकार:- डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- नारायण दादाजी भामरे याचे तर्फे जनरल मुखत्यार धारक म्हणून श्री. श्री बालाजी डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) राहुल भास्करराव ठाकरे 2) वंदना प्रकाश पवार यांनी मौजे सटाणा - 2 येथील बिनशेती प्लॉट मिळकत यांसी भूमापन क्रमांक व उपविभाग 102/2/2/अ/2/8 यांसी एकूण क्षेत्र 5.33.00 बार चौ. मी.या मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशा प्रमाणे बांधण्यात आलेल्या व श्री बालाजी हाईट्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 09 यांसी क्षेत्र 43.50 चौ. मी. बाल्कनी क्षेत्र 6.05 चौ. मी. असे एकूण क्षेत्र 49.55 चौ. मी. चटई तसेच अलटिड कार पार्किंग नंबर 09 सह लिहुन घेणार : रमेश अभिमन यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक १०६१४/२०२६ दिनांक ०६/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २०,००,००० /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.