सातबारा Watch

← सटाणा- 2

Ferfar #27960 · सटाणा- 2

बागलाण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
335, 336
Talathi
रोहीदास दत्तात्रय भोसले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार बागलाण आदेश क्रमांक : क्र. वाटप/कावी/४५८/२०२६ आदेश दिनांक : 15/09/2026 आदेशाने – बाजुस दाखल केलेली मौजे सटाणा-2 येथील 1) गट नं. 335 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.05 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.05 हे.आर चा आकार रु 0.22 पैसे, 2) गट नं. 336 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.19 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.19 हे.आर चा आकार रु 0.90 पैसे, या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती. विश्वास दौलतराव सोनवणे रा. सटाणा ता. बागलाण यांचे स्वतंत्र मालकी हक्काची शेतजमिनीची वाटणी करुन मिळणे बाबत दि. 09/12/2025 रोजी त्यांनी तहसिलकार्यालकडे वाटप करण्यास मंजुरी मिळणेकरिता म.ज.म. अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये संदर्भीय 3 अन्वये अर्ज दिला असुन कौटुबिक व्यवस्थेसाठी कज्बावहिवाटीप्रमाणे वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे. 1) मौजे सटाणा-2 येथील – गट नं. 335 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.05 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.05 हे.आर चा आकार रु 0.22 पैसे, इतकी मिळकत- आशुतोष विश्वासराव सोनवणे, अभिजीत विश्वासराव सोनवणे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र ) 2) मौजे सटाणा-2 येथील – गट नं. 336 चे जमिनीचे क्षेत्र हे 0.19 आर, पो.ख. 0.00 हे.आर एकुण क्षेत्र 0.19 हे.आर चा आकार रु 0.90 पैसे, इतकी मिळकत- आशुतोष विश्वासराव सोनवणे, अभिजीत विश्वासराव सोनवणे ( दिशा – संपुर्ण क्षेत्र ) अटी व शर्ती खालीलप्रमाणे :- 1. जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केलेनंतर कायम राहील. 2. विभागणी पुर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.. 3. सदर विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरु असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल. 4. या आदेशानंतर संबधित खातेदार/खातेदारांनी मोजणी पोठहिस्सा फी भरून शेतात बांध घालावेत. 5. इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत. 6. तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून. 7. अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी-परवानगी घेणे आवश्वक असेल ती-ती-परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. येणेप्रमाणे वाटप करुन दिलेव घेतले आहे. मा. तहसिलदार सो. बागलाण यांचे कडील आदेश क्र. वाटप /कावि./ 458/2026 दि. 15/09/2026 अन्वये आदेशावरोन नोंद केली असे.