सातबारा Watch

← कजवाडे

Ferfar #2028 · कजवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
158/1, 159/1
Talathi
सतीश गिरीश नवले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : कजवाडे वि का सेवा सह सो लि लिहून घेणार : युवराज दयाराम देवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 159/1 तपशिल : कजवाडे वि का सेवा सह सो लि र,रु,20000 दि,16.04.04 युवराजसाठी - 291 वि वि का से सोसा कजवाडे र,रु,40000 दि,24.11.03 संजय साठी - 927 सर्व्हे क्रमांक : 159/1 तपशिल : कजवाडे वि का सेवा सह सो लि र रु.500000/-दि.20-4-2013काळू - 927 कजवाडे वि का सेवा सह सो लि र रु.500000/-दि.20-4-2013युवराज यांच्याकरिता - 927 सर्व्हे क्रमांक : 159/1 तपशिल : कजवाडे वि का सेवा सह सो लि र रू 400000 दि 11-5-2016 - 1158 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.