सातबारा Watch

← चिंचवे गा.

Ferfar #2967 · चिंचवे गा.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
314/1
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर , वडनेर लिहून देणार :नंदू राजाराम देवरे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर यास कडून रक्कम रुपये 5000/-दि.27/10/2026 रोजी कर्ज घेतल्याने बाजूस दाखल गट नंबर 314/1 वरील इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.