सातबारा Watch

← चिंचवे गा.

Ferfar #2968 · चिंचवे गा.

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : चिंचवे(गा) वि का से सह सो लि चिंचवे लिहून घेणार : अमोल राजेंद्र कुलकर्णी यांनी सर्व्हे क्रमांक : 10/2 तपशिल : चिंचवे(गा) वि का से सह सो लि चिंचवे यांचे कडोन प्रतिज्ञापत्र पत्र कर्ज र. रु. 100000/- दि 19-08-20. अमोल साठी. - 2170 सर्व्हे क्रमांक : 10/2 तपशिल : वि.का.सेवा.सह.सोसा.लि. चिंचवे गा.र.रु.250000/- दि-08-07-2023 अमोल साठी - 2607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.