Ferfar #3620 · गाळणे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/2
- Talathi
- मनोज अशोक भदाणे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कॅनरा बँक मालेगाव
लिहून घेणार : इंदुबाई भिकनसिंग परदेशी
केनरा बँक शाखा मालेगाव बोजा र.रु.124000/-दि.19/10/2019 फेरफार क्रमांक 2451 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंर्तगत ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.