Ferfar #2278 · लुल्ले
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/1
- Talathi
- मनोज अशोक भदाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:सत्यजित सुरेश पाटील रा. लुल्ले (खाता क्रमांक 499) यांचे गट क्रमांक 115/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार अंकिता जय पवार ,जय उमेश पवार , (खाता क्रमांक 2249) गट क्रमांक 115/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी व इतर संपूर्ण हक्कासह खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6602 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार याचे पतीचे नावे मौजे दसाने येथील गट क्र. 229 वर शेती असुन सदर शेती पुरावा जोडला असे. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.