Ferfar #2279 · लुल्ले
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/3
- Talathi
- मनोज अशोक भदाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार: सत्यजित सुरेश पाटील रा. लुल्ले(खाता क्रमांक499) यांचे गट क्रमांक 115/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नंदा उमेश पवार , (खाता क्रमांक :-2250)गट क्रमांक 115/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी व गटातील इतर संपूर्ण हक्कासह खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6610 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 392000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.खरेदी घेणार यांचे नावे मौजे लेडाणे येथे गट क्रमांक ९३/१ वर शेती असून सदर शेती पुरावा जोडला असे. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.