Ferfar #2287 · लुल्ले
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- मनोज अशोक भदाणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 40, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ४०७ दि. १८ /०८/२००२ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भाऊसाहेब व विठोबा त्र्यंबक चव्हाण अ पा क देवूबाई त्र्यंबक चव्हाण यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे.