Ferfar #2288 · लुल्ले
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/4
- Talathi
- मनोज अशोक भदाणे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : लुल्ले विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. लुल्ले ता. मालेगाव
लिहून घेणार : कैलास मधुकर साळुंके
बाजूस दाखल गटावर लुल्ले वि का सो.बोजा 100000/-8/6/2010, डि.रु. 400000/-4/7/12, र.रु.450000/-12/08/2020 फेरफार क्रमांक 779, 1030 व 1559 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.