सातबारा Watch

← लुल्ले

Ferfar #2289 · लुल्ले

मालेगाव, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
मनोज अशोक भदाणे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार: रमेश सुकदेव मिसाळ रा. (खाता क्रमांक1033) यांचे गट क्रमांक38/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल साहेबराव अहिरे , (खाता क्रमांक :-2252)गट क्रमांक 38/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील विहिरीत खरेदी घेणार सहा दिवसातून चार दिवस पाणी घेण्याचे मालकी हक्कासह खरेदी घेणार यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9617 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांचे वडिलांचे नावे मौजे लुल्ले गट क्रमांक ११०/२ येथे शेती असुन सदराचा शेती पुरावा जोडला असे. सुची क्र. २ वरोन नोंद केली असे.