Ferfar #2779 · विराणे
मालेगाव, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लि., शाखा- आग्रा रोड मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : अमोल हरिचंद्र पाटील ,संदिप हरिचंद्र पाटील ,हरिचंद्र यादव पाटील रा. विराणे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6929-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/1, 53/2, 54/4 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल हरिचंद्र पाटील ,संदिप हरिचंद्र पाटील ,हरिचंद्र यादव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.