सातबारा Watch

← वळवाडे

Ferfar #4920 · वळवाडे

मालेगाव, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
455/अ/2
Talathi
शिरीष संभाजी दळवी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : अंबासन वि का स सेा लिहून घेणार : सुमनबाई डोंगर कोर यांनी सर्व्हे क्रमांक : 455/अ/2 तपशिल : अंबासन वि का स सेा डि र.रु.350000/-दि.22/4/2000 - 1085 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.