Ferfar #4924 · वळवाडे
मालेगाव, नाशिक · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 674/ब
- Talathi
- शिरीष संभाजी दळवी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर , वडनेर
लिहून देणार :ज्ञानेश्वर त्र्यंबक सोनवणे रा.वळवाडे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर यास कडून रक्कम रुपये 5000/-दि.27/10/2026 रोजी कर्ज घेतल्याने बाजूस दाखल गट नंबर 674/ब वरील इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.